Bible Versions
Bible Books

Revelation 10:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी ती लहान गुंडाळी देवदूताच्याहातून घेतली खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझेपोट कडवट झाले.
ERVMR   मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले.
IRVMR   तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us