Bible Versions
Bible Books

Acts 5:15 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत.
ERVMR   त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत.
IRVMR   इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर पलंगावर ठेवले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us