Bible Versions
Bible Books

Amos 8:11 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात उपासमार आणीन. ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल. ते पाण्यासाठी तहानेले नसतील परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात उपासमार आणीन. ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल. ते पाण्यासाठी तहानेले नसतील परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
IRVMR   परमेश्वर म्हणतो,
“पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन,
ते दिवस येतच आहेत,
तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल,
पाण्याचा दुष्काळ नसेल,
परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us