Versions
MRV तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
ERVMR तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
IRVMR तुमच्या टोपल्या आणि पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.