Bible Versions
Bible Books

Deuteronomy 31:14 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे यहोशवा दर्शन मंडपात गेले.
ERVMR   परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे यहोशवा दर्शन मंडपात गेले.
IRVMR   {परमेश्वराने मोशेला दिलेल्या अखेरच्या सूचना} PS परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्यास आज्ञा देईन.” तेव्हा मोशे यहोशवा दर्शनमंडपामध्ये गेले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us