Versions
MRV जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.
ERVMR जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.
IRVMR जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते.
पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते.
मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही.
कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.