Bible Versions
Bible Books

Exodus 20:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
ERVMR   परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
IRVMR   परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us