Bible Versions
Bible Books

Isaiah 41:22 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे काय घडत आहे ते सांगावे.“सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.
ERVMR   तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे काय घडत आहे ते सांगावे. “सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.
IRVMR   त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे,
पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा,
म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू.
म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us