Versions
MRV माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.
ERVMR माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.
IRVMR “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात,
आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात.