Versions
MRV लढाईत वापरलेला प्रत्येक बूट आणि रक्ताळलेला प्रत्येक गणवेश ह्यांचा नाश होईल. ह्या गोष्टींची होळी केली जाईल.
ERVMR लढाईत वापरलेला प्रत्येक बूट आणि रक्ताळलेला प्रत्येक गणवेश ह्यांचा नाश होईल. ह्या गोष्टींची होळी केली जाईल.
IRVMR कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे
व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील
ती अग्नीला भक्ष होतील.