Versions
MRV “ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
ERVMR “ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
IRVMR तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो
आणि तुला न्यायाकडे नेतो का?