Versions
MRV “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
ERVMR “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
IRVMR पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात,
त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो,
त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत.