Versions
MRV देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
ERVMR देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
IRVMR त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली
आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.