Versions
MRV “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
ERVMR “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
IRVMR दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो,
जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते,