Bible Versions
Bible Books

Judges 1:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली.
ERVMR   परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली.
IRVMR   मग यहूदाचे लोक वर चढून गेले, या प्रकारे परमेश्वराने कनानी परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला त्यांनी बेजेक शहर येथे त्यांच्या दहा हजार लोकांस ठार मारले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us