Versions
MRV तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
ERVMR तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
IRVMR तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)