Versions
MRV श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.
ERVMR श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.
IRVMR श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;
आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.