Versions
MRV कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.
ERVMR कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.
IRVMR मी आपले हृदय शुद्ध केले आहे,
मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?