Versions
MRV दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते.
ERVMR दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते.
IRVMR दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते,
पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते.