Versions
MRV माणूस जर योग्य जीवन जगत असला तर तो सुरक्षित असेल. पण जर तो दुष्ट असेल तर तो त्याची शक्ती घालवून बसेल.
ERVMR माणूस जर योग्य जीवन जगत असला तर तो सुरक्षित असेल. पण जर तो दुष्ट असेल तर तो त्याची शक्ती घालवून बसेल.
IRVMR जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो,
पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.