Versions
MRV देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
ERVMR देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
IRVMR अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला,
पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले,
आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.