Versions
MRV देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
ERVMR देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
IRVMR कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले,
आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.