Versions
MRV मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
ERVMR मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
IRVMR हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे;
मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे;
माझी बंधने तू सोडली आहेस.