Versions
MRV चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
ERVMR चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
IRVMR माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा;
मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.