Bible Versions
Bible Books

Psalms 126:2 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
ERVMR   आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
IRVMR   मग आमचे मुख हास्याने,
आणि आमची जीभ गायनाने भरली.
नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले;
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us