Versions
MRV जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो.
ERVMR जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो.
IRVMR {विजयासाठी प्रार्थना} PS परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,
याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.