Versions
MRV मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
ERVMR मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
IRVMR मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो.
आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.