Versions
MRV जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
ERVMR जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
IRVMR जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो.
परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.