Versions
MRV का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
ERVMR का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
IRVMR कारण तो बोलला आणि ते झाले,
त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.