Versions
MRV मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
ERVMR मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
IRVMR विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे.
विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.