Versions
MRV देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
ERVMR देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
IRVMR त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे,
ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.