Bible Versions
Bible Books

Revelation 18:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”
ERVMR   तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील: “भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”
IRVMR   ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील,
हाय! ही मोठी नगरी,
ही पराक्रमी नगरी बाबेल;
कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे! PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us