Bible Versions
Bible Books

Revelation 4:8 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते.दिवस रात्र थांबता ते म्हणत होते:“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
ERVMR   त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते. दिवस रात्र थांबता ते म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
IRVMR   त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस रात्र थांबता ते म्हणत होते.
“ ‘पवित्र, पवित्र, पवित्र,
हा प्रभू देव सर्वसमर्थ,’
जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.” PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us