Versions
MRV म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्यामांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
ERVMR म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
IRVMR म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत
आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात.
जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील.