Versions
MRV माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले.
ERVMR माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले.
IRVMR माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात,
त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात.
गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे,
आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.