Versions
MRV तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
ERVMR तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
IRVMR तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल.
म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील.
नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.