Versions
MRV नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.
ERVMR नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.
IRVMR नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले.
मी पाप केले चांगल्याचे वाईट केले.
पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.