Versions
MRV देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
ERVMR देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
IRVMR तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो.
तो पावसासाठी विजा निर्माण करतो;
आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.