Versions
MRV देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
ERVMR देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
IRVMR खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही.
दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस.