Versions
MRV लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल. जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.
ERVMR लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल. जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.
IRVMR जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील,
आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.