Versions
MRV माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
ERVMR माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
IRVMR माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस,
आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.