Versions
MRV माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
ERVMR माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
IRVMR सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.