Versions
MRV दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
ERVMR दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
IRVMR त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,
‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा,
आणि अडथळा व प्रतिफळ होवो.