Bible Versions
Bible Books

Daniel 7:27 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
ERVMR   मग देवाचे खास लोक राज्य करतील . ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
IRVMR   राज्य, प्रभूत्व
आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल.
त्याचे राज्य अनंतकालचे आहे;
आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील.” PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us