Versions
MRV तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
ERVMR तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
IRVMR आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे
रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.