Bible Versions
Bible Books

1 Chronicles 5:14 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा.
ERVMR   हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा.
IRVMR   हे अबीहाईलचे वंशज.
अबीहाईल हूरीचा पुत्र.
हूरी यारोहाचा पुत्र आणि
यारोहा गिलादाचा.
गिलाद मीखाएलचा.
मीखाएल यशीशा याचा पुत्र.
यशीशाया यहदोचा पुत्र.
यहदो बूजाचा पुत्र.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us