Versions
MRV एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह एलादा.
ERVMR एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह एलादा.
IRVMR {एफ्राइमाचे वंशज} PS एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः
एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह.
शुथेलहचा पुत्र बेरेद.
बेरेदाचा पुत्र तहथ.
तहथाचा पुत्र एलादा.
एलादाचा पुत्र तहथ.