Versions
MRV अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
ERVMR अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता. अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
IRVMR अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.