Versions
MRV त्या म्हणत,“शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”
ERVMR त्या म्हणत, “शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”
IRVMR त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”