Bible Versions
Bible Books

1 Samuel 20:25 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
ERVMR   भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
IRVMR   राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला योनाथान उठून उभा राहिला अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us